TET-P2= मराठी 2020

TET-P2= मराठी 2020

1 / 30

विजोड शब्दजोडी ओळखा. घर-उंबरा / फूल-ताटवा / पाउल-वाटा / घोडा-गोठा

2 / 30

विरूद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा.

3 / 30

‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीला अर्थदृष्टया समांतर असलेली म्हण कोणती?

4 / 30

‘आधी जन्मलेला’ या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो?

5 / 30

एखादया वाक्यात बोलणारा उद्देश्याविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात?

6 / 30

‘तुम्ही मोरवाडीला निघालात. लोक तुम्हाला चोरवाडीला पोहचवतील.’ वाक्यप्रकार ओळखा.

7 / 30

खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते?

8 / 30

सव्यय-अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहेत?

9 / 30

Ling विचारान्वये चुकीची जोडी कोणती?

10 / 30

वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?

11 / 30

खालीलपैकी प्रत्ययरहीत विभक्ती कोणती?

12 / 30

‘फकिराचे अभंग’ या कवितासंग्रहाचे कवी कोण?

13 / 30

प्र.के. अत्रे यांनी कोणत्या टोपणनावानी कवितालेखन केले?

14 / 30

प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य-य-य-य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत?

15 / 30

शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता?

16 / 30

शुद्धलेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता?

17 / 30

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘ययाती’ ही साहित्यकृती कोणत्या साहित्यप्रकारातील आहे?

18 / 30

प्रथमपुरूषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंधप्रकारात करणे आवश्यक आहे?

19 / 30

तो म्हणाला, ‘मी येईन.’ या वाक्यात किती विरामाचिन्हे आहेत?

20 / 30

पूर्वरूपसंधीचे अचूक उदाहरण कोणता?

21 / 30

अव्ययीभाव समासातील शब्द कोणता?

22 / 30

‘छते उन्हाची घराला, नांदते जीव पोळती… दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे.’ संदर्भीय काव्यपंक्तींमध्ये कोणता रस आहे?

23 / 30

कोणत्या प्रयोगप्रकारात कर्म प्रथमान्त असते आणि कर्ता प्रथमान्त कधीच नसतो?

24 / 30

‘विकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुनको’ ही अनंत फंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे?

25 / 30

सलिल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

26 / 30

‘थंडी’ या नामासाठी योग्य विशेषण कोणते?

27 / 30

मधू लाडू खात असे. या वाक्यातील काळ ओळखा.

28 / 30

चव चाखणे म्हणजे काय?

29 / 30

राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे?

30 / 30

उताऱ्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे?

Your score is

The average score is 61%

0%

Leave a Comment