TET-P2= मराठी 2020 June 13, 2026 by rashkeanmol123@gmail.com TET-P2= मराठी 2020 1 / 30 विजोड शब्दजोडी ओळखा. घर-उंबरा / फूल-ताटवा / पाउल-वाटा / घोडा-गोठा घर-उंबरा फूल-ताटवा पाउल-वाटा घोडा-गोठा 2 / 30 विरूद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. जवळ पास रूप × स्वरूप सुपुत्र कुपुत्र कुरूप विरूप 3 / 30 ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीला अर्थदृष्टया समांतर असलेली म्हण कोणती? घरोघरी मातीच्या चुली बळी तो कान पिली पाचा मुखी परमेश्वर चोराच्या मनात चांदणे 4 / 30 ‘आधी जन्मलेला’ या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो? अनुज सूत द्विज अग्रज 5 / 30 एखादया वाक्यात बोलणारा उद्देश्याविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? उद्देश्य विधेय उद्दिष्ट यक्ता 6 / 30 ‘तुम्ही मोरवाडीला निघालात. लोक तुम्हाला चोरवाडीला पोहचवतील.’ वाक्यप्रकार ओळखा. संयुक्तवाक्य केवलवाक्य मिश्रवाक्य वाक्यसंश्लेषण 7 / 30 खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? झू घ् व् त् 8 / 30 सव्यय-अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? दोन चार सहा आठ 9 / 30 Ling विचारान्वये चुकीची जोडी कोणती? वारा-झुळूक वृक्ष-वेल नदी-नाला नाला-ओढा 10 / 30 वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? विहीर गहू शत्रू लाडू 11 / 30 खालीलपैकी प्रत्ययरहीत विभक्ती कोणती? संबोधन प्रथमा द्वितीया चतुर्थी 12 / 30 ‘फकिराचे अभंग’ या कवितासंग्रहाचे कवी कोण? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर फ.मुं. शिंदे विठ्ठल वाघ 13 / 30 प्र.के. अत्रे यांनी कोणत्या टोपणनावानी कवितालेखन केले? केशवसुत केशवदूत केशवकुमार कुसुमाग्रज 14 / 30 प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य-य-य-य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? मालिनी भुजंगप्रयात वसंततिलका इंद्रवज्रा 15 / 30 शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? श्लेष उपमा उत्प्रेक्षा भ्रान्तिमान 16 / 30 शुद्धलेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता? निघृण निरघुष्ण निघृण निघून 17 / 30 ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘ययाती’ ही साहित्यकृती कोणत्या साहित्यप्रकारातील आहे? कथा काव्य नाटक कादंबरी 18 / 30 प्रथमपुरूषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंधप्रकारात करणे आवश्यक आहे? आत्मवृत्तात्मक वैचारिक कल्पनारम्य वर्णनात्मक 19 / 30 तो म्हणाला, ‘मी येईन.’ या वाक्यात किती विरामाचिन्हे आहेत? दोन तीन सहा एक 20 / 30 पूर्वरूपसंधीचे अचूक उदाहरण कोणता? साजेसा नुमजे हातून एकेक 21 / 30 अव्ययीभाव समासातील शब्द कोणता? गैरहजर विद्याभ्यास टोंडपाठ नवरात्र 22 / 30 ‘छते उन्हाची घराला, नांदते जीव पोळती… दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे.’ संदर्भीय काव्यपंक्तींमध्ये कोणता रस आहे? शांत शृंगार करूण हास्य 23 / 30 कोणत्या प्रयोगप्रकारात कर्म प्रथमान्त असते आणि कर्ता प्रथमान्त कधीच नसतो? कर्मणी कर्तरी भावे भावकर्तरी 24 / 30 ‘विकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुनको’ ही अनंत फंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे? लावणी पोवाडा भारूड अभंग 25 / 30 सलिल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लीलायुक्त लीलासहित लीलया नीर 26 / 30 ‘थंडी’ या नामासाठी योग्य विशेषण कोणते? मलूल अलगद गुलाबी वेडो 27 / 30 मधू लाडू खात असे. या वाक्यातील काळ ओळखा. रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ वर्तमानकाळ 28 / 30 चव चाखणे म्हणजे काय? खाऊन पाहणे रूचकर वाटणे अनुभव घेणे तोंडाल पाणी सुटणे 29 / 30 राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? सामान्य पुलं अभिनंदन करणारी मुलं पथ्य पाळणारी मुलं बुद्धिवान, कल्पक मुलं 30 / 30 उताऱ्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे? हुशार मुलांचे कल्पक व बुद्धिमान मुलांचे पथ्य पाळणाऱ्या मुलांचे हुशार मुलांच्या पालकांचे Your score isThe average score is 61% 0% Restart quiz