TET-P1= मराठी 2018

TET-P1= मराठी 2018

1 / 30

समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा-

2 / 30

विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा-

3 / 30

तद्भव शब्द ओळखा-

4 / 30

पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कवितासंग्रहाचे नसलेले नाव ओळखा-

5 / 30

लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा-

6 / 30

‘पुरुष’ या नाटकाचे लेखक कोण?

7 / 30

‘शिवप्रिया’ हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

8 / 30

‘जलावतरण’ या संधीचा योग्य विग्रह ओळखा-

9 / 30

‘दमयंतीस्वयंवर’ या काव्याचे कवी कोण?

10 / 30

भाववाचक नसलेले नाम ओळखा-

11 / 30

तत्सम शब्द ओळखा-

12 / 30

‘या सत्तेत जीव रमत नाही’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?

13 / 30

उभयान्वयी नसलेले अव्यय ओळखा-

14 / 30

विध्यर्थी नसलेले वाक्य ओळखा-

15 / 30

पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा-

16 / 30

‘मी आंबे आणून आधी घालून ठेवलेत’ या वाक्याचा काळ ओळखा-

17 / 30

एकवचन-अनेकवचनाची योग्य जोडी ओळखा-

18 / 30

पुल्लिंगी शब्द ओळखा-

19 / 30

चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा-

20 / 30

‘आपले डावपेच आपल्यावरच उलटणे’ या अर्थाची म्हण ओळखा-

21 / 30

‘सव्यापसव्य करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा-

22 / 30

उपसर्गघटित शब्द ओळखा-

23 / 30

प्रत्ययघटित शब्द ओळखा-

24 / 30

‘काय हाहाकार माजवला भूकंपाने’ या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे?

25 / 30

‘माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा-

26 / 30

‘महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला’ या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही?

27 / 30

“ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त? भरती मूर्खांचीच होत ना?” “एक तूच होसी जास्त” या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो?

28 / 30

‘इतिहास घडवण्याची संधी’ या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

29 / 30

‘पुरूषार्थ’ म्हणजे काय?

30 / 30

‘प्रवाहपतित होणे’ याचे चार अर्थ पुढे दिले आहेत. त्यांपैकी चुकीचा, गैरलागू अर्थ ओळखा-

Your score is

The average score is 37%

0%

1 thought on “TET-P1= मराठी 2018”

Leave a Comment