TET-P2= मराठी 2025 June 13, 2026 by rashkeanmol123@gmail.com TET-P2= मराठी 2025 1 / 30 पुढील उतारा वाचून प्रश्न क्र. 1 ते 3 सोडवा : दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उताऱ्यात आलेले नाही ? गोड जेवण अंधारी रात्र रडणारी व्यक्ती परीक्षेच्या वेळचे कष्ट 2 / 30 दुःखे कशासाठी येतात ? कसोटी पाहण्यासाठी व्यक्तिमत्त्व घडू नये यासाठी सुखाची किमान कळू नये यासाठी आपण आनंदी व्हावे यासाठी 3 / 30 उताऱ्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो ? सकारात्मक नकारात्मक उदासीन उत्साही 4 / 30 पुढील कविता वाचून प्रश्न क्र. 4 ते 6 सोडवा : कळीसाठी कोण वाट पाहत आहे ? झाड फूल सूर्याचा किरण बाग 5 / 30 पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही ? सूर्य होण्याचा फूल होण्याचा दिमाखात मिरवण्याचा सुगंधित होण्याचा 6 / 30 कवितेतील कळी म्हणजे कोण असावे ? फुलाची कळी बागेत फुलणारी कळी झाडावर उमलणारी कळी जन्माला येणाऱ्या मुलगी 7 / 30 योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा : देखल्या देवा . . . . . . . . परमेश्वर दंडवत मंत्र पठण 8 / 30 ‘आरती प्रभू’ या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण ? जयवंत दळवी ग. दि. माडगूळकर चिं. त्र्य. खानोलकर बा.सी. मर्देकर 9 / 30 पुढीलपैकी कोणते पुस्तक पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही ? अमृतवेल असा मी असामी व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ 10 / 30 ‘आकांक्षा घरी गेली’ वाक्याचा प्रकार कोणता ? आज्ञार्थी विध्यर्थी संकेतार्थी स्वार्थी 11 / 30 ‘कुणी झाडांच्या फांदयांवर चढले.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा. तृतीया एकवचन तृतीया अनेकवचन षष्ठी एकवचन षष्ठी अनेकवचन 12 / 30 ‘इक’ प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता ? समाज वाचा धर्म आनंद 13 / 30 पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल ? लग्नासाठी बोलावणे विद्यार्थ्यांना बक्षीस देणे प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे 14 / 30 अ-आ, इ-ई, उ-ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत ? सजातीय विजातीय संयुक्त दीर्घ 15 / 30 ‘धरणी’ या शब्दाचा लघुगुरू क्रम कसा असेल ? U U U U – U – U U U U – 16 / 30 ‘झाकले माणिक’चा योग्य अर्थ काय ? श्रेष्ठ बहुमोल वस्तू साधा पण गुणी मनुष्य कजाग व्यक्ती 17 / 30 पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा : वायूपुत्र वायुपुत्र वायुपुत्र वायूपूत्र 18 / 30 पुढीलपैकी वचननियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता ? फुले नाले पेले भाले 19 / 30 ‘तुला हे पुस्तक आवडले का . . . . . . .’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ? पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह स्वल्पविराम 20 / 30 खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता ? दासबोध एकनाथी भागवत अभंग गाथा भावार्थ दीपिका 21 / 30 ‘शाळा मातेसमान आहे’ या वाक्यात ‘शाळा’ हे काय आहे ? उपमेय उपमान साधारण धर्म अलंकार 22 / 30 ‘कडाकडा फोड नभ, उडव उडु मखिका : खडबडवि दिग्गजा, तुडव रवि मालिका’ यात कोणता रस आहे ? रौद्र भयानक बीभत्स करुण 23 / 30 वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा . . . . . . . . प्रयोग होतो. कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी भावे 24 / 30 ‘तुला काय पाहिजे?’ या वाक्यातील ‘काय’ शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ? पुरुषवाचक अनिश्चित प्रश्नार्थक दर्शक 25 / 30 ‘माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे’ या वाक्यात किती नामे आली आहेत ? एक दोन तीन चार 26 / 30 ‘विनिताने लाडू खाल्ला.’ या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते ? विनिता लाडू खाते विनिता लाडू खात असेल विनिता लाडू खात होती विनिता लाडू खात आहे 27 / 30 स्वभाव + उक्ती याचा योग्य संधिशब्द कोणता ? स्वभावक्ती स्वभाव उक्ती स्वभावोक्ती स्वभावुक्ती 28 / 30 ‘हरिहर’ हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे ? इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व कर्मधारय 29 / 30 पुढीलपैकी ‘वर’ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? श्रेष्ठ जरा आशीर्वाद नवरामुलगा 30 / 30 पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती ? भाऊ – भ्राता मित्र – दोस्त सुत – पुत्र उत्कर्ष – अपकर्ष Your score isThe average score is 55% 0% Restart quiz