TET-P2= मराठी 2025

TET-P2= मराठी 2025

1 / 30

पुढील उतारा वाचून प्रश्न क्र. 1 ते 3 सोडवा : दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उताऱ्यात आलेले नाही ?

2 / 30

दुःखे कशासाठी येतात ?

3 / 30

उताऱ्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो ?

4 / 30

पुढील कविता वाचून प्रश्न क्र. 4 ते 6 सोडवा : कळीसाठी कोण वाट पाहत आहे ?

5 / 30

पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही ?

6 / 30

कवितेतील कळी म्हणजे कोण असावे ?

7 / 30

योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा : देखल्या देवा . . . . . . . .

8 / 30

‘आरती प्रभू’ या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण ?

9 / 30

पुढीलपैकी कोणते पुस्तक पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही ?

10 / 30

‘आकांक्षा घरी गेली’ वाक्याचा प्रकार कोणता ?

11 / 30

‘कुणी झाडांच्या फांदयांवर चढले.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

12 / 30

‘इक’ प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता ?

13 / 30

पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल ?

14 / 30

अ-आ, इ-ई, उ-ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत ?

15 / 30

‘धरणी’ या शब्दाचा लघुगुरू क्रम कसा असेल ?

16 / 30

‘झाकले माणिक’चा योग्य अर्थ काय ?

17 / 30

पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :

18 / 30

पुढीलपैकी वचननियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता ?

19 / 30

‘तुला हे पुस्तक आवडले का . . . . . . .’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

20 / 30

खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता ?

21 / 30

‘शाळा मातेसमान आहे’ या वाक्यात ‘शाळा’ हे काय आहे ?

22 / 30

‘कडाकडा फोड नभ, उडव उडु मखिका : खडबडवि दिग्गजा, तुडव रवि मालिका’ यात कोणता रस आहे ?

23 / 30

वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा . . . . . . . . प्रयोग होतो.

24 / 30

‘तुला काय पाहिजे?’ या वाक्यातील ‘काय’ शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

25 / 30

‘माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे’ या वाक्यात किती नामे आली आहेत ?

26 / 30

‘विनिताने लाडू खाल्ला.’ या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते ?

27 / 30

स्वभाव + उक्ती याचा योग्य संधिशब्द कोणता ?

28 / 30

‘हरिहर’ हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे ?

29 / 30

पुढीलपैकी ‘वर’ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

30 / 30

पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती ?

Your score is

The average score is 55%

0%

Leave a Comment