TET-P1-मराठी – 2025 June 13, 2026 by rashkeanmol123@gmail.com TET-P1-मराठी – 2025 1 / 30 ‘क्षुत्पिपासा’ या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता ? क्षुध् + पिपासा क्षुद् + पिपासा क्षुत् + पिपासा क्षुधः पिपासा 2 / 30 ‘आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या’. या वाक्याचा प्रयोग ओळखा : सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे 3 / 30 आलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांतील अयोग्य जोडी कोणती ? ओनामा-सुरुवात बृहस्पती-बुद्धिमान पर्वणी-दुर्मीळ योग गंगा-यमुना-नदयांचा उगम 4 / 30 सहसंबंध ओळखा : घुबडांचा-घुत्कार, तर हंसांचा केकारव गुंजारव कलरव चीत्कार 5 / 30 पुढीलपैकी ‘महाराष्ट्र कवी’ कोणास म्हणतात ? विनायक जनार्दन करंदीकर यशवंत दिनकर पेंढारकर राम गणेश गडकरी बाळ सीताराम मर्देकर 6 / 30 पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते ? आजच काम पूर्ण व्हावे, म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. वेळीच उपचार मिळाले, म्हणून तो पूर्णतः बरा झाला. आपण असे बोलावे, की ते सर्वांना पटावे. तो उशिरा पोहोचला, म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. 7 / 30 ‘सुगरण झाडावर घरटे बांधते’ या वाक्याचा काळ कोणता ? अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ 8 / 30 पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? राजवाडा पंचवटी आईवडील यथाशक्ती 9 / 30 चाफा हलल्यासारखा का दिसत नाही ? पानगळती झाल्यामुळे वारा वाहत नसल्यामुळे अरुणोदय झाल्यामुळे बहरलेल्या फांदया असल्यामुळे 10 / 30 चाफ्याची पाने कधी गळून पडतात ? उन्हाळा संपल्यावर पावसाळा सरता सरता हिवाळा सरता सरता उदासीनता आल्यावर 11 / 30 पानगळती कोणत्या ऋतूत होते ? ग्रीष्म शरद वर्षा शिशिर 12 / 30 ‘गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरांस पोलिसांनी . . . . . .’ हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा : तमा न बाळगणे लोटांगण घालणे चौदावे रत्न दाखवणे जिवाचे रान करणे 13 / 30 ‘कडू’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ? उदार कृपण भाग्यवान दयाळू 14 / 30 आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? (अक्षरे: रा चिं घ / ये ते ई / ती रा प) एकापेक्षा दुसरा वरचढ असणे. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणा-याचे वाईट होते. स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरड करणे. मूर्खपणाने दुस-याचे अनुकरण करणे. 15 / 30 ‘मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो.’ या वाक्यातील उद्देश्य भागात एकूण किती शब्द आले आहेत ? चार तीन दोन एक 16 / 30 ‘त्वेष’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? द्वेष रोष मत्सर आवेश 17 / 30 पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? निःष्क्रिय निष्क्रीय निष्क्रिय निश्क्रिय 18 / 30 ‘शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते.’ या वाक्यातील उपमेय कोणते ? ऋतू दूध चांदणे पिठूर 19 / 30 ‘मनूने नवीन पुस्तके खरेदी केली.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती ? प्रथमा तृतीया चतुर्थी द्वितीया 20 / 30 पुढील वाक्यातील कर्म ओळखा : रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. वर्ग फळा रेयांश चित्र 21 / 30 ‘बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या महिन्यांत येतो’. या वाक्यात एकूण नामे किती ? चार पाच सहा तीन 22 / 30 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. ‘लक्ष्मीबाईंवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली’. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग व नपुंसकलिंग 23 / 30 वचनप्रकारानुसार विसंगत नाम कोणते ? मडके पंचके पुस्तके फटाके 24 / 30 ‘मी वनवासी’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? सिंधुताई सपकाळ सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे प्रज्ञा पवार 25 / 30 पत्रलेखनात वडिलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल ? तीर्थस्वरूप तीर्थरूप चिरंजीव गुरुवर्य 26 / 30 पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ? कवी झोप दुग्ध भूगोल 27 / 30 कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले ? झाड आकाश पाखरे सकाळ 28 / 30 कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यांतील चुकीची जोडी कोणती ? गर्द-मळाता लेवार-आरसा हिरवी-पालवी कोवळी-सकाळ 29 / 30 वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे ? बळीराजाचे बहरलेल्या शेताचे अवर्षणाचे पेरणीच्या दिवसांचे 30 / 30 ‘ज्ञानचक्षु’ या शब्दामध्ये एकूण वर्ण किती ? दहा अकरा बारा तेरा Your score isThe average score is 30% 0% Restart quiz