TET-P1-मराठी – 2025

TET-P1-मराठी – 2025

1 / 30

‘क्षुत्पिपासा’ या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता ?

2 / 30

‘आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या’. या वाक्याचा प्रयोग ओळखा :

3 / 30

आलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांतील अयोग्य जोडी कोणती ?

4 / 30

सहसंबंध ओळखा : घुबडांचा-घुत्कार, तर हंसांचा

5 / 30

पुढीलपैकी ‘महाराष्ट्र कवी’ कोणास म्हणतात ?

6 / 30

पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते ?

7 / 30

‘सुगरण झाडावर घरटे बांधते’ या वाक्याचा काळ कोणता ?

8 / 30

पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

9 / 30

चाफा हलल्यासारखा का दिसत नाही ?

10 / 30

चाफ्याची पाने कधी गळून पडतात ?

11 / 30

पानगळती कोणत्या ऋतूत होते ?

12 / 30

‘गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरांस पोलिसांनी . . . . . .’ हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा :

13 / 30

‘कडू’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?

14 / 30

आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? (अक्षरे: रा चिं घ / ये ते ई / ती रा प)

15 / 30

‘मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो.’ या वाक्यातील उद्देश्य भागात एकूण किती शब्द आले आहेत ?

16 / 30

‘त्वेष’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

17 / 30

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

18 / 30

‘शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते.’ या वाक्यातील उपमेय कोणते ?

19 / 30

‘मनूने नवीन पुस्तके खरेदी केली.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती ?

20 / 30

पुढील वाक्यातील कर्म ओळखा : रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले.

21 / 30

‘बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या महिन्यांत येतो’. या वाक्यात एकूण नामे किती ?

22 / 30

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. ‘लक्ष्मीबाईंवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली’.

23 / 30

वचनप्रकारानुसार विसंगत नाम कोणते ?

24 / 30

‘मी वनवासी’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

25 / 30

पत्रलेखनात वडिलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल ?

26 / 30

पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

27 / 30

कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले ?

28 / 30

कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यांतील चुकीची जोडी कोणती ?

29 / 30

वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे ?

30 / 30

‘ज्ञानचक्षु’ या शब्दामध्ये एकूण वर्ण किती ?

Your score is

The average score is 30%

0%

Leave a Comment